पहूर पोलिसांकडून सलग दुसरा गावठी हातभट्टी विक्रेता स्थानबद्ध

प्रतिनिधी पहूर ता. जामनेर– पहुर हद्दीतील चिलगाव येथील इसम नामे- हुसेन सरदार तडवी, वय 43 याचेविरुद्ध पोस्टेला 20 चे वर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा अन्वये गुन्हे दाखल आहेत. त्याचे विरुद्ध जळगाव प्रांत कार्यालयाकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. तरीही नमूद इसम कुठल्याही कायद्याची तमा न बाळगता गावठी हातभट्टी निर्मिती व विक्री चालूच ठेवत होता. अखेरीस … Continue reading पहूर पोलिसांकडून सलग दुसरा गावठी हातभट्टी विक्रेता स्थानबद्ध